28/05/2026
ईद मुबारक! 🌙
पवित्र बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
त्याग, समर्पण आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या ईद-उल-अजहा बकरी ईद हा सण आपल्या आयुष्यात शांतता आणि आनंद घेऊन येवो याच सदिच्छा! #बकरी_ईद
भारतीय जनता पार्टी, दक्षिण मुंबई, मुंबादेवी विधानसभा,
नवजीवन मंडल #अध्यक्ष निलेश पटेल Nilesh Patel
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Mangal Prabhat Lodha | Ameet Satam
BJP Maharashtra | BJP Mumbai | BJYM
28/05/2026
“हिंदुत्व हेच आमुचे प्राण,
राष्ट्रभक्ती हाच आमुचा धर्म महान.”
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
त्यांचे राष्ट्रप्रेम, त्याग आणि हिंदुत्वाची विचारधारा आजही प्रत्येक राष्ट्रभक्त युवकाला प्रेरणा देणारी आहे.
भारतीय जनता पार्टी, दक्षिण मुंबई, मुंबादेवी विधानसभा,
नवजीवन मंडळ #अध्यक्ष निलेश पटेल Nilesh Patel
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Mangal Prabhat Lodha | Ameet Satam
BJP Maharashtra | BJP Mumbai | BJYM
07/05/2026
आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली घडलेला नवा भारत देशाच्या सार्वभौमत्वावर आणि सुरक्षेवर कुठलाही आघात सहन करत नाही. देशाकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना ठोस आणि प्रभावी उत्तर देण्याची ताकद आज भारताने जगासमोर सिद्ध केली आहे.
राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि देशाच्या गौरवासाठी राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या मोहिमेने भारतीय सैन्याचे शौर्य, सामर्थ्य आणि सज्जता जगाला दाखवून दिली.
देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र तत्पर असलेल्या आपल्या शूर जवानांच्या पराक्रमाला आणि समर्पणाला मनःपूर्वक सलाम! ‘ऑपरेशन सिंदूर’ची वर्षपूर्ती हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमान आणि राष्ट्रभक्तीचा प्रेरणादायी क्षण आहे.
जय हिंद! 🚩
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Mangal Prabhat Lodha | Ameet Satam
BJP Maharashtra | BJP Mumbai | BJYM
01/05/2026
भाजपा मुंबई #अध्यक्ष आमदार मा. श्री. अमित साटम Ameet Satam साहेब यांच्या सूचनेनुसार, दक्षिण मुंबई जिल्हा #अध्यक्षा श्रीमती. शलाका ताई साळवी व नवजीवन मंडळ अध्यक्ष श्री. निलेश पटेल Nilesh Patel जी ह्यांचा मार्गदर्शनाखाली १ मे रोजी, वॉर्ड २१६ #अध्यक्ष निलेश पोवार Nilesh Powar जी, वॉर्ड २१६ #संयोजक पराग भोसले जी, वॉर्ड २१६ ंयोजक प्रशांत माळी जी यांचे नेतृत्वात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सामूहिक महाराष्ट्र गीत गायन करून साजरा करण्यात आला.
यावेळी वॉर्ड २१६ #माजी_नगरसेवक मा. श्री. राजेंद्र नरवणकर Rajendra Narwankar जी, नवजीवन मंडल #अध्यक्ष निलेश पटेल Nilesh Patel जी, नवजीवन मंडल #महामंत्री रमेश पब्बा जी, दक्षिण मुंबई महिला मोर्चा #महामंत्री अँड गौरी राजेंद्र नरवणकर Gauri Rajendra Narwankar जी, दक्षिण मुंबई महिला मोर्चा #उपाध्यक्षा किरण जैन जी तसेच मंडळाचे व वॉर्ड २१६ चे पदाधिकारी आणि कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#महाराष्ट्रदिन #कामगारदिन
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Mangal Prabhat Lodha | BJP Maharashtra
BJP Mumbai | BJYM Mumbai | BJYM
01/05/2026
नवजीवन मंडळ वॉर्ड २१३ अध्यक्ष दीपक साहू यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सामूहिक महाराष्ट्र गीत गायन करून साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी, दक्षिण मुंबई, मुंबादेवी विधानसभा,
नवजीवन मंडळ #अध्यक्ष निलेश पटेल Nilesh Patel
#महाराष्ट्रदिन #कामगारदिन
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Mangal Prabhat Lodha | Ameet Satam
BJP Maharashtra BJP Mumbai BJYM Mumbai
01/05/2026
०१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
भक्ती आणि शक्ती, ज्ञान आणि विज्ञान, तसेच कला आणि संस्कृतीचा संगम असलेला आपला हा महाराष्ट्र, आपल्या अभिमानाचा आणि प्रेरणेचा स्रोत आहे. या महान परंपरेला जपत, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करूया!
#महाराष्ट्र_दिन #मराठी
भारतीय जनता पार्टी, दक्षिण मुंबई, मुंबादेवी विधानसभा,
नवजीवन मंडळ #अध्यक्ष निलेश पटेल Nilesh Patel
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Mangal Prabhat Lodha | Ameet Satam
BJP Maharashtra BJP Mumbai BJYM Mumbai
30/04/2026
भारतीय जनता पार्टी, दक्षिण मुंबई जिल्हा "महिला मोर्चा - महामंत्री” पद ऍड गोरी राजेंद्र नरवणकर Gauri Rajendra Narwankar जी नियुक्ती झाल्या बदल खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचाली बदल शुभेच्छा 🤗
भारतीय जनता पार्टी, दक्षिण मुंबई, मुंबादेवी विधानसभा,
नवजीवन मंडळ #अध्यक्ष निलेश पटेल Nilesh Patel
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Mangal Prabhat Lodha | Ameet Satam
BJP Maharashtra BJP Mumbai BJYM Mumbai
30/04/2026
विधिमंडळातील सहकारी, भाजपा आमदार मा. श्री. प्रसाद लाड Prasad Lad जी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या 🎉🎉🎉
भारतीय जनता पार्टी, दक्षिण मुंबई, मुंबादेवी विधानसभा,
नवजीवन मंडळ #अध्यक्ष निलेश पटेल Nilesh Patel
नवजीवन मंडळ #महामंत्री तानाजी दळवी Tanaji Dalvi
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Mangal Prabhat Lodha | Ameet Satam
BJP Maharashtra BJP Mumbai BJYM Mumbai
28/04/2026
विधिमंडळातील सहकारी, भाजपा आमदार श्री. प्रसाद लाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂
ईश्वर आपणास उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य देवो, हीच प्रार्थना! 🙏🏻
Prasad Lad 🎉🎉🎉
भारतीय जनता पार्टी, दक्षिण मुंबई, मुंबादेवी विधानसभा,
नवजीवन मंडळ #अध्यक्ष निलेश पटेल Nilesh Patel
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Mangal Prabhat Lodha | Ameet Satam
BJP Maharashtra | BJP Mumbai